राजकारण
-
भडगाव शेतकरी सहकारी संघ लि. भडगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
भडगाव शेतकरी सहकारी संघ लि. भडगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा भडगाव येथे संघाचे मुख्य कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. वेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळामार्फत करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचलन संस्थेचे संचालक गुलाब पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले कि, शेतकरी सहकारी…
Read More »