तंत्रज्ञान

  • पाचोरेकरांनो सावधान यात तुम्ही फसू शकतात.

    रणलाईव्ह फ्युचर ए-आई या नावाचे अॅपमध्ये फसव्या म्हणजेच स्पॉन्जी स्कीममध्ये फसवणूक पाचोरा – भडगांव जळगांव परिसरात या अॅपच्या माध्यमातून १५ ते २० कोटीच्या घरात फसवणूक झाली. आरबीआय च्या नियमानुसार पैशांसंबंधीत ज्या काही योजना असतील त्यांना काही नियम व अटी आहेत. सदर स्किमची सुरूवात ६०० रूपयांना त्याचा परतावा म्हणून २८ रू. ६० दिवस, त्यानंतर ८ तासाचा परतावा, १ तासाचा परतावा असे…

    Read More »
Back to top button
Translate »