भ्रष्टाचार
-
दहा हजारांची लाच घेणाऱ्या सरपंचासह पंटर एसीबीच्या जाळ्यात…
दहा हजारांची लाच घेणाऱ्या सरपंचासह पंटर एसीबीच्या जाळ्यात… दहा हजारांची लाच भोवली…. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे गावातील गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या खडकदेवळा बुद्रुक येथील सरपंचासह पंटरला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.खडकदेवळा बुद्रुक येथील सरपंच अनिल विश्राम पाटील (वय -४६…
Read More »